आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

SPL PIX: 'सलमान आणि अजयच्या पहिले मी खाकी वर्दीला ग्लॅमरस बनवले आहे'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री कविता कौशिक तुम्हाला ठाऊक असेलच. आहो, तीच सब टीव्ही चॅनलच्या 'एफआयआर' मालिकेत काम करणारी हॉट अभिनेत्री. नुकतीच तिची मुलाखत घेण्यात आली, या मुलाखतीमध्ये तिने आपल्या मनातील ब-याच गोष्टी शेअर केल्या.

यावेळी कविताने सांगितले की, सलमान खान आणि अजय देवगण यांनी 'दबंग' आणि 'सिंघम' चित्रपटाच्या माध्यमातून पोलिस अधिका-यांची भूमिका मागील दोन-तीन वर्षांतच पॉप्युलर केली आहे. परंतु 'मी खाकी वर्दीला छोट्या पडद्यावर मागील अनेक वर्षांपासून कष्टाने एक वेगळी ओळख दिली आहे.'

पुढे कविताने सांगितले की, "सात वर्षांपासून चंद्रमुखी चौटालाची भूमिका लोकांना हसवत आली आहे." तिची अचूक कॉमेडी टायमिंग दर्शकांच्या पसंतीस पडली आहे.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि पाहा कविताचा ग्लॅमर अंदाज...