आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Imam Siddique Getting Paid 1 Crore For His Weeklong Special Appearance In Bigg Boss 9

6 Celebs: 'Bigg Boss'मधून कुणी 1 तर कुणी कमावले 6.5 कोटी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई. इमाम सिद्दीकी सध्या 'बिग बॉस 9'मध्ये दिसत आहे. त्याला सेलिब्रिटी गेस्ट म्हणून एका आठवड्यासाठी घेण्यात आले आहे. एका मीडिया रिपोर्टनुसार, त्याने या कालावधीसाठी तब्बल 1 कोटी रुपये घेतले आहेत. फॅशन स्टायलिस्ट आणि टीव्ही पर्सनॅलिटी असलेला इमाम बिग बॉसच्या 6व्या पर्वात स्पर्धक म्हणून दिसला होता.
आतापर्यंतच्या सीझन्समध्ये काही सेलेब्सने 1 कोटी आणि त्यापेक्षा जास्त मानधन घेतले आहे. एक नजर टाकूया अशाच पाच सेलेब्सवर...
नोट- आकडे इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार. येथील यादी केवळ सायनिंग अमाऊंट आणि आठवड्याच्या मानधनावर आधारावर तयार करण्यात आली आहे. प्राइज मनी यात सामील करण्यात आलेली नाहीये.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या कुणी-कुणी घेतले कोटींमध्ये मानधन...