Home »TV Guide» Imran Khan And Anushka Sharma In Big Boss House

PHOTOS : मटरु आणि बिजली पोहोचले बिग बॉसच्या घरात

भास्कर नेटवर्क | Jan 05, 2013, 14:27 PM IST

अनुष्का शर्मा आणि इमरान खान यांनी नुकतीच बिग बॉसच्या घरात हजेरी लावली होती. आता अनुष्का आणि इमरान बिग बॉसच्या घरात काय करतायत हाच प्रश्न तुम्हाला पडला असेल ना... अहो या दोघांची प्रमुख भूमिका असलेला 'मटरु की बिजली का मंडोला' हा सिनेमा रिलीजच्या मार्गावर आहे. सिनेमाची रिलीज डेट जवळ आली की कलाकार जोमाने आपल्या सिनेमाच्या प्रमोशनला सुरुवात करतात. अनुष्का आणि इमरानसुद्धा 'मटरु की बिजली का मंडोला' या सिनेमाचे प्रमोशन करायला येथे आले होते.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा बिग बॉसच्या घरातील इमरान आणि अनुष्काची खास छायाचित्रे...

Next Article

Recommended