आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीच-बिकिनीपासून ते पोल डान्सपर्यंत, थायलंडमध्ये असे एन्जॉय करत आहे ही TV अॅक्ट्रेस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: MTV चा शो 'गर्ल्स ऑन टॉप'ची लीड अॅक्ट्रेस सलोनी चोप्रा थायलंडमध्ये न्यू ईयर सेलिब्रेट करत आहे. इन्स्टाग्रामवर तिने तिच्या हॉलिडेचे बरेच फोटोज शेअर केले आहेत. यामध्ये सलोनी बोल्ड आणि बिकिनी रुपात दिसत आहे. बीच किनारी फ्रेंड्ससोबत एन्जॉय करण्यासोबतच सलोनीने तेथील एका नाइट क्लबमध्ये डान्सर्ससोबत पोल डान्ससुद्धा केला. 

सोशल मीडियावर आहे लोकप्रिय...  
मुळची मुंबईची असलेल्या सलोनीने वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षी बरीच लोकप्रियता मिळवली आहे. कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये ऑफिशियल एन्ट्री मिळवा-या 'माया' या शॉर्ट फिल्ममुळेही ती लाइमलाइटमध्ये आली होती. अभिनयासोबतच सलोनी नेहमीच महिलांच्या अधिकारांविषयी सोशल मीडियावर आवाज उठवत असते. तिचे एक कॅम्पेनसुद्धा विशेष चर्चेत राहिले होते.  

पुढील स्लाईड्समध्ये बघा, सलोनी चोप्राचे व्हेकेशन फोटोज...
बातम्या आणखी आहेत...