आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डोहाळे जेवणात असा होता \'सुमित संभाल लेगा\'च्या अॅक्ट्रेसचा अंदाज, बघा Photos

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मंजरी फडनिस आणि मानसी पारेख - Divya Marathi
मंजरी फडनिस आणि मानसी पारेख
मुंबईः स्टार प्लस वाहिनीवरील गाजलेल्या 'सुमित संभाल लेगा' या मालिकेत लीड रोलमध्ये झळकलेली अभिनेत्री मानसी पारेख लवकरच आई होणारेय. सध्या ती आपला प्रेग्नेंसी पीरियड एन्जॉय करत आहे. अलीकडेच तिच्या कुटुंबीयांनी तिच्यासाठी डोहाळे जेवणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला मानसीच्या कुटुंबीयांसोबत 'सुमित संभाल लेगा' मालिकेतील लीड हीरो नमित दास आणि मानसीची जवळची मैत्रीण आणि अभिनेत्री मंजरी फडनिस सहभागी झाली होती.

2008 मध्ये सिंगरसोबत लग्न...
2004 मध्ये आलेल्या कितनी मस्त है जिंदगी या मालिकेतून मानसीने डेब्यू केले होते. इंडिया कॉलिंग (2005-06), जिंदगी का हर पल.. गुलाल (2010-11), स्टार या रॉकस्टार (2011) सह काही सिनेमांमध्ये ती झळकली आहे. 2008 मध्ये गायक पार्थिव गोहिलसोबत मानसी लग्नगाठीत अडकली. मानसी आणि पार्थिवचे हे पहिलेच बाळ आहे.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा, मानसी पारेखच्या डोहाळे जेवणाचा थाट...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...