आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वडिलांच्या निधनानंतर पाचव्या दिवशी शूटिंगवर परतली शिल्पा, दिसली या अंदाजात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गीता कपूर, शिल्पा शेट्टी, योगा करताना बाबा रामदेव - Divya Marathi
गीता कपूर, शिल्पा शेट्टी, योगा करताना बाबा रामदेव

मुंबईः बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे वडील सुरेंद्र शेट्टी यांचे 11 ऑक्टोबर रोजी निधन झाले होते. शनिवारी (15 ऑक्टोबर) त्यांच्यासाठी शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अमिताभ बच्चन, ऐश्वर्या-जया बच्चन यांच्यासह अनेक कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. आता आपले वर्क कमिटमेंट्स पूर्ण करण्यासाठी शिल्पा कामावर परतली आहे. वडिलांच्या निधनानंतर पाचव्या दिवशी शिल्पा 'सुपर डान्सर्स' या रिअॅलिटी शोच्या स्पेशल एपिसोडचे शूटिंग केले. या एपिसोडमध्ये बाबा रामदेव पाहुणे म्हणून आले आहेत. बाबा रामदेव यांनी परीक्षक आणि स्पर्धकांना योगा शिकवला.

पुढील स्लाईड्सवर बघा, 'सुपर डान्सर्स'च्या सेटवर क्लिक झालेली शिल्पा शेट्टी आणि बाबा रामदेव यांचे Photos...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...