आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'नच बलिये'च्या सेटवर हटके लूकमध्ये अवतरले करण-निशा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'नच बलिये'च्या मंचावर प्रत्येक सेलिब्रिटी कपल आपला परफॉर्मन्स जास्तीत जास्त चांगला व्हावा यासाठी जीवतोड मेहनत घेत आहे. परीक्षक आणि प्रेक्षकांना खूश करण्यासाठी हे सेलिब्रिटी कपल्स आपल्या डान्समध्ये वैविध्यता आणत आहेत. या आठवड्यात करण आणि निशा या सेलिब्रिटी कपलने असाच एक आगळा-वेगळा प्रयत्न केला आहे. करण आणि निशाचे वेगळे रुप पाहून सगळेच दंग झाले.
एक नजर टाकुया करण आणि निशाच्या हटके लूकवर...