आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : 'नच बलिये'मध्ये स्पर्धकांचा नॉस्टेल्जिया

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'नच बलिये 5' या सेलिब्रिटी कपलच्या डान्स शोमध्ये या आठवड्यात प्रेक्षकांना मिळणार आहे एक खास सरप्राईज. या आठवड्यात 'नच बलिये'च्या गेल्या पर्वातील सेलिब्रिटी कपल सहभागी होऊन धमाकेदार परफॉर्मन्स देणार आहे.
हे सेलिब्रिटी कपल म्हणजे सचिन-सुप्रिया, तनाज-बख्तियार, हितेन-गौरी, शालिन-दलजित गेल्या चार पर्वातील या चार जोड्या स्पर्धकांचा उत्साह वाढवण्यासाठी या आठवड्यात सहभागी होणार आहेत.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा या आठवड्यातील 'नच बलिये 5'ची खास झलक...