('चिडियाघर'च्या सेटवर स्वातंत्र्य दिन साजरा करताना कास्ट)
मुंबई- सब टीव्हीचा 'चिडियाघर' या शोच्या सेटवर स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. यानिमित्तावर शोचे बाबूजी केसरी नारायण (राजेंद्र गुप्ता) यांनी झेंडा फडकावला.
त्यानंतर घोटक प्रसाद (परेश गनात्रा), कोयल (अदिती साजवान), गदहा प्रसाद (जीतू शिवहरे), कपी (सारांश वर्मा), चुहिया (त्रिशाला त्रिपाठी) आणि मयूरी (शफक नाज)सह शोच्या इतर कलाकारांनी परफॉर्मन्स दिले. नंतर सेटवर लाडू वाटपाचादेखील कार्यक्रम झाला. शोचे सर्व स्टारकास्ट आणि क्रू मेंबर्स या स्पेशल सिक्वेन्सवेळी एन्जॉय करताना दिसले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, 'चिडियाघर'च्या सेटवर स्वातंत्र्य दिन साजरा करतानाची काही छायाचित्रे...