आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीव्ही अवॉर्ड शोमध्ये दिसला अभिनेत्रींचा बॅकलेस अवतार, पाहा PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शमा सिकंदर, क्लॉडिया आणि पूनम पांडे
मुंबईमध्ये 14वा इंडियन टेली अवॉर्डचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी टेलिव्हिजन आणि बॉलिवूड इंडस्ट्रीमधील अनेक सेलेब्सने उपस्थिती दर्शवली. त्यामध्ये कबीर खान, मंदिरा बेदी, राखी सावंत, सना खान, श्वेता तिवारी , दिव्यांका, रुपल त्यागीसारखे अनेक सेलेब्सची नावे सामील आहेत.
यानिमित्तावर टीव्ही आणि फिल्म इंडस्ट्रीच्या अभिनेत्री ग्लॅमरस लूकमध्ये दिसल्या. अनेक अभिनेत्री बॅकलेस अवतारात दिसल्या.
सर्व कलाकार या अवॉर्डसाठी खूप उत्साही होते आणि सर्वांनी आपला आनंद मीडियासोबत शेअर केला.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या अवॉर्ड शोमधील अभिनेत्रींचा ग्लॅमरस अवतार...