आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian Telly Awards 2015 Tv Stars Dazzled In Red Carpet

Red Carpetवर अवतरले टीव्हीचे लखलखते तारे, अवॉर्ड नाइटला लावले चारचाँद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिव्यांका त्रिपाठी,  श्वेता तिवारी, जेनिफर विंगेट, रुबीना - Divya Marathi
दिव्यांका त्रिपाठी, श्वेता तिवारी, जेनिफर विंगेट, रुबीना
एन्टरटेन्मेंट डेस्कः अलीकडेच मु्ंबईत 14व्या इंडियन टेली अवॉर्डचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी टीव्हीसोबत बी टाऊनचे अनेक सेलिब्रिटी या अवॉर्ड नाइटमध्ये सहभागी झाले होते. कबीर खान, मंदिरा बेदी, राखी सावंत, सना खान, श्वेता तिवारी, रुपल त्यागीसह अनेक सेलिब्रिटींच्या नावाचा यामध्ये समावेश होता.
यावेळी टीव्ही आणि फिल्म इंडस्ट्रीतील अभिनेत्रींचा ग्लॅमरस लूक बघायला मिळाला. अनेक अभिनेत्रींनी बॅकलेस लूक फॉलो करताना दिसल्या. प्रसिद्ध टीव्ही अॅक्ट्रेस श्वेता तिवारी पती अभिनव कोहली आणि मुलगी पलकसोबत येथे पोहोचली. सर्वच सेलिब्रिटी या अवॉर्ड शोसाठी उत्सुकत दिसले.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, रेड कार्पेटवरील सेलिब्रिटींचा जलवा...