आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बालपणी अशी दिसायची \'जमाई राजा\' गर्ल, बघा 15 TV अॅक्ट्रेसेसचे बालपणीचे रुप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः सोशल मीडियावर नेहमी स्वतःचे हॉट फोटोज पोस्ट करणा-या अभिनेत्री निया शर्माने यावेळी तिचा बालपणीचा एक फोटो फॅन्ससोबत शेअर केला आहे. या फोटोत ती हातात टेडी बियर पकडून उभी दिसतेय. फोटोसबत तिने लिहिले, "Silly as it may seem, but whatever Happy teddy dayy. Pic credit: fan ..thank uu.." 

'जमाई राजा'मुळे झाली प्रसिद्ध, ठरली आशियातील तिसरी सेक्सी महिला 
- निया शर्माने 'काली : एक अग्निपरीक्षा' या मालिकेद्वारे टीव्हीवर एन्ट्री घेतली होती.
- त्यानंतर तिने 'बहनें' आणि 'एक हजारों में मेरी बहना है' हे शोज केले.
- 2014 ते 2016 याकाळात निया 'जमाई राजा' या मालिकेत झळकली. या मालिकेत तिने साकारलेली रोशनीची भूमिका बरीच गाजली होती. 
- 2016 मध्ये ईस्टर्न आय मॅगझिनने जगातील 50 सेक्सी महिलामध्ये नियाच्या नावाचा समावेश केला. या यादीत निया तिस-या स्थानावर होती. 

पुढील स्लाईड्समध्ये बघा, टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्रींचे बालपणीचे फोटोज...  
बातम्या आणखी आहेत...