आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या शोची कॉपी आहे \'कॉमेडी नाईट्स विथ कपिल\', जाणून घ्या अशाच आणखी 11 शोजविषयी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- बॉलिवूड चित्रपटांवर अनेकवेळा विदेशी चित्रपटांची नकल केल्याचे आरोप होतात. भारतीय टीव्ही शो सुध्दा या बाबतीत मागे नाहीत. आतापर्यंत असे अनेक टीव्ही शोजची नकल झाली आहे. कपिल शर्माचा मागिल शो 'कॉमेडी नाईट्स विथ कपिल' याचेच एक उदाहरण आहे. ब्रिटिश शो 'द कुमार्स एट नं. 42' या शोची नकल असल्याचा आरोप या शोवर झाला आहे.
 
कसा होता ब्रिटिश शोचा फॉर्मेट
2001 ते 2006 या काळात ब्रिटिश शो टेलिकास्ट करण्यात आला होता. या शोला चॅट शो म्हणून ओळखले गेले. 'कॉमेडी नाईट्स...' मध्ये यासारखी एक आजी, एक अविवाहित आंटी, एक शेजारी आणि एक पत्नी होते. शोमध्ये जसे सेलिब्रेटीज येत असतात. तसेच कपिलच्या शोमध्येसुध्दा अधून मधून विनोदी कलाकार येत असतात. या विदेशी शोपासून 'कॉमेडी नाईट्स प्रेरित आसल्याचा स्वीकार कपिल करत नाही. कपिल हा नेहमी स्वतः नवीन शो करत असल्याचे सांगत असतो. 
 
पुढील स्लाईडवर जाणून घ्या, कोणकोणते भारतीय टीव्ही शो परदेशी शोची कॉपी आहेत..  
 
बातम्या आणखी आहेत...