आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

BEपर्यंत शिकली आहे 'महाबली हनुमान'ची रंभा, 7 मालिकांत केले आहे काम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(इंदूरची सागरिका जैन बनली महाबली हनुमान मालिकेतील रंभा)
इंदूर- जिने कधीच अभिनयाचे धडे घेतले नाही, तिच्यासाठी स्वप्न पूर्ण करणे कठिणच आहे. परंतु बालपणापासून टीव्हीमध्ये दिसण्याची इच्छा होती आणि अभिनयाच्या बळावर 23 वर्षीय टीव्ही कलाकाराने स्वत:चे स्वप्न साकार केले.
आम्ही बोलतोय सोनी टीव्हीवर प्रसारित होणा-या 'महाबली हनुमान' मालिकेतील रंभाविषयी. इंदूरची रहिवासी टीव्ही कलाकार सागरिका जैन या मालिकेत रंभाची भूमिका साकारत आहे. सागिराकाने divyamarathi.comसोबत इंदूर ते मुंबईपर्यंतचा प्रवास कसा शेअर केला आहे. सागरिकाने आपले बालपण, शिक्षण, करिअर आणि हनुमानमध्ये रंभा कशी बनली याविषयी सांगितले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा रंभाचे ग्लॅमरस फोटो आणि रंभाच्या आयुष्याविषयी...