आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

KBC 9 : थोडक्यात चुकले वीरेशचे करोडपती बनण्याचे स्वप्न, विचारले हे 15 प्रश्न

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - होडल, हरियाणामधील लेक्चरर वीरेश चौधरी 'कौन बनेगा करोडपती 9' मध्ये एक कोटी रुपये जिंकता जिंकता राहिला. तो 50 लाख रुपये जिंकला होता. एक कोटींचा प्रश्नही त्याच्या समोर होता. पण त्याला योग्य उत्तर माहिती नव्हते आणि त्याच्याकडे लाईफलाइनही शिल्लक नव्हती. त्यामुळे त्यामुळे त्याने गेम सोडण्याचा निर्णय घेतला. वीरेश 'केबीसी'च्या या सिझनमध्ये आतापर्यंत सर्वाधिक रक्कम जिंकलेला कंटेस्टंट बनला आहे. 

दोन विषयांत मिळवली आहे मास्टर्स डिग्री...
- वीरेश मेवातच्या नगिनामध्ये लेक्चरर आहे. त्याने बीबीएबरोबरच दोन विषयांत मास्टर डीग्री मिळवली आहे, तसेच बीएड केले आहे. त्याने नेटही क्वालिफाय केले आहे. 
- 29 वर्षीय वीरेशचे वडील शिव कुमार होडलमध्ये एक खासगी शाळा चालवतात. वीरेशला दोन मुली आणि एक मुलहा अशी तीन मुले आहेत.  
- वीरेश आणि आणि काकाबरोबर करोडपतीमध्ये आला होता. 
 
15 Questions Asked By Amitabh Bachchan From Veeresh Kumar In KBC 9
KBC 9 : थोडक्यात चुकले वीरेशचे करोडपती बनण्याचे स्वप्न, विचारले हे 15 प्रश्न 
वीरेश चौधरी केबीसीच्या या सिझनचा सर्वाधिक रक्कम जिंकणारा कंटेस्टंटबनला आहे. 
मुंबई - होडल, हरियाणामधील लेक्चरर वीरेश चौधरी 'कौन बनेगा करोडपती 9' मध्ये एक कोटी रुपये जिंकता जिंकता राहिला. तो 50 लाख रुपये जिंकला होता. एक कोटींचा प्रश्नही त्याच्या समोर होता. पण त्याला योग्य उत्तर माहिती नव्हते आणि त्याच्याकडे लाईफलाइनही शिल्लक नव्हती. त्यामुळे त्यामुळे त्याने गेम सोडण्याचा निर्णय घेतला. वीरेश 'केबीसी'च्या या सिझनमध्ये आतापर्यंत सर्वाधिक रक्कम जिंकलेला कंटेस्टंट बनला आहे. 

दोन विषयांत मिळवली आहे मास्टर्स डिग्री...
- वीरेश मेवातच्या नगिनामध्ये लेक्चरर आहे. त्याने बीबीएबरोबरच दोन विषयांत मास्टर डीग्री मिळवली आहे, तसेच बीएड केले आहे. त्याने नेटही क्वालिफाय केले आहे. 
- 29 वर्षीय वीरेशचे वडील शिव कुमार होडलमध्ये एक खासगी शाळा चालवतात. वीरेशला दोन मुली आणि एक मुलहा अशी तीन मुले आहेत.  
- वीरेश आणि आणि काकाबरोबर करोडपतीमध्ये आला होता. 

पुढील स्लाइड्सवर पाहू शकता, वीरेशला विचारलेले 15 प्रश्न आणि त्यांची योग्य उत्तरे.. 
बातम्या आणखी आहेत...