आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमानपासून प्रियांकापर्यंत KBC मध्ये आले आहेत हे सेलिब्रिटी, जिंकले एवढे रुपये

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सलमान खान, कतरिना कैफ आणि शाहरुख खान. - Divya Marathi
सलमान खान, कतरिना कैफ आणि शाहरुख खान.
मुंबई - 28 ऑगस्टपासून सुरू झालेला अमिताभ बच्चन होस्ट करत असलेला गेम शो कौन बनेगा करोडपतीचा सिझन 9 टीआरपी चार्टमध्ये टॉप पोझिशनवर आहे. बिग बींचा हा शो लोकांच्या पसंतीस उतरला आहे. या सिझनमध्ये अनेक नव नवीन एलिमेंट्स आहेत. त्यामुळे प्रेक्षक या शोदरम्यान टीव्हीसमोर खिळून असतात. फक्त कॉमनर्सच नव्हे तर सेलिब्रिटीही हा शो चांगलाच एन्जॉय करतात. सलमानपासून ते प्रियांका चोप्रापर्यंत अनेक सेलिब्रिटींनी या शोमध्ये पार्टीसिपेट केले आहे. त्यांनी मोठी रक्कमही जिंकली आहे. या पॅकेजमध्ये अशाच काही सेलिब्रिटींबाबत आपण आज जाणून घेणार आहोत. 

सलमान खान आणि कतरिना 
सिझन - 3
जिंकलेली रक्कम - 50 लाख

पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, इतर कोणकोणत्या सेलिब्रिटींनी शोमध्ये सहभाग घेतला आणि किती पैसे जिंकले.. 
बातम्या आणखी आहेत...