आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुणी बँकर, तर कुणाचे आहे मेडिकल स्टोअर, 8 टीव्ही सेलेब्सचे वडील या क्षेत्रात करतात काम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेले अनेक सेलिब्रिटी आज टीव्ही इंडस्ट्रीत प्रसिद्धी, पैसा कमवत आहेत. पण त्यांच्या वडिलांविषयी बोलायचे झाल्यास, ते आजही इंडस्ट्रीपासून दूर आहेत. आता 'ये हैं मोहब्बतें' फेम दिव्यांका त्रिपाठीचे उदाहरण घ्या... तिचे वडील नरेंद्र त्रिपाठी यांचे मेडिकल स्टोअर आहे. तर 'पवित्र रिश्ता' या मालिकेतून लाइमलाइटमध्ये आलेली अभिनेत्री अंकिता लोखंडेचे वडील शशिकांत लोखंडे बँकर आहेत. फादर्स डेच्या निमित्ताने या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला टीव्ही इंडस्ट्रीतील आणखी 6 टीव्ही स्टार्सच्या वडिलांच्या प्रोफेशनविषयी सांगत आहोत. 
 
त्यांच्याविषयी जाणून घेण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर... 
 
बातम्या आणखी आहेत...