Home »TV Guide» Questions Asked By Amitabh Bachchan To Dr. Vinay Goyal In KBC 9

KBC 9 : 13 व्या प्रश्नावर अडखळला IAS अधिकारी, 12.50 लाख घेऊन गेम केला क्विट

दिव्य मराठी वेब टीम | Oct 12, 2017, 00:00 AM IST

मुंबई - जिंद, हरियाणाचे डॉ. विनय गोयल यांनी 'कौन बनेगा करोडपती' मध्ये 12 प्रश्नांची योग्य उत्तरे दिली. 13 व्या प्रश्नाचे उत्तर न आल्याने त्यांनी 12.50 लाख रुपये घेऊन क्विट करणे योग्य समजले. विनय यांनी चारही लाइफलाइनचा वापर आधीच केला होता. 13वा प्रश्न समोर आल्यानंतर योग्य उत्तर माहिती नसल्याने त्यांनी क्विट केले.

IAS ऑफिसर आहे विनय…
- डॉ. विनय गोयल यांनी 'कौन बनेगा करोडपती' मध्ये सांगितले की, तो IAS अधिकारी आहे. मसुरीमध्ये ट्रेनिंग पूर्ण केल्यानंतर सध्या त्यांचे पोस्टींग केरळमध्ये झाले आहे.
- विनय यांनी शोदरम्यान सांगितले की, त्यांच्या कुटुंबात सगळे मेडिकल फिल्डमध्ये आहेत. त्यामुळे लहानपणापासून त्यांना सर्जन बनण्याची इच्छा होती. पण नंतर त्यांनी विचार बदलला.
- मेडिकल इंटर्नशिपदरम्यान त्यांची भेट एका सिनियरबरोबर झाली. ते IAS ची तयारी करत होते. त्यांच्याकडून प्रेरणा घेत विनय यांनी एमबीबीएसची तयारी सुरू केली.
- पहिल्या प्रयत्नात विनय यांना यश आले नाही, पण त्यांनी पुन्हा प्रयत्न केले आणि दुसऱ्या वेळी त्यांचे सलेक्शन झाले.
- 'केबीसी'मध्ये ते आई कौशल्या गोयल, बहीण डॉ. कविता गोयल आणि मित्र अंकित सोमानी यांच्याबरोबर आले होते.
- बता दें, विनय अपनी केबीसी से जीती धनराशि का एक निश्चित हिस्सा गरीब बच्चों की पढ़ाई के लिए खर्च करना चाहते हैं।

पुढील स्लाइड्सवर पाहा, डॉ. विनय गोयल यांना विचारलेले प्रश्न...

Next Article

Recommended