आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'आशिकी\' च्या हिरोपासून श्वेता तिवारी पर्यंत, सध्या याठिकाणी बिझी आहेत \'बिग बॉस\' विनर्स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राहुलला विनिंग अमाऊंट म्हणून 1 कोटी रुपये मिळाले होते. - Divya Marathi
राहुलला विनिंग अमाऊंट म्हणून 1 कोटी रुपये मिळाले होते.
मुंबई - टीव्ही रियालिटी शो 'बिग बॉस' चा 11 वा सिझन लवकरच सुरू होणार आहे. दरवेळीप्रमाणे यावेळीही हा शो सलमान खान होस्ट करणार आहे. सिझन सुरू होण्यापूर्वीच सेलिब्रिटी आणि कॉमन कंटेस्टंट्सबाबत अंदाज लावण्यास सुरुवात झाली आहे. मात्र अद्याप याची काहीही अधिकृत घोषणा झालेली नाही. पण यापूर्वीच्या 10 सिझनमधले विजेते सध्या कुठे आहेत, आणि ते काय करत आहेत, हे तुम्हाला माहिती आहे का. पहिल्या सिझनचा विजेता असलेल्या राहुल रॉयला प्राइज मनी म्हणून 1 कोटी रुपये मिळाले होते. तर दुसऱ्या सिझनचा विजेता होता विंदू दारा सिंह. अखेरच्या वेळी तो अजय देवगणच्या 'हिम्मतवाला'(2013) चित्रपटात झळकला होता. लवकरच त्याचा आणखी एक चित्रपट रिलीज होणार आहे. सध्या त्याच्या पोस्ट प्रोडक्शनचे काम सुरू आहे. 

बिग बॉसच्या इतर 9 विनर्सबाबत जाणण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाइड्सवर... 
बातम्या आणखी आहेत...