आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

13 वर्षानंतर आता अशी दिसते Remix ची स्टारकास्ट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - 2004 साली तरुणवर्गामध्ये 'रिमिक्स' मालिका फारच लोकप्रिय झाली होती. या मालिकेतील सर्वच कलाकारांना प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले. खासकरुन तरुणवर्गामध्ये केवळ शो नाही तर त्यातील प्रत्येक पात्राचे वेगवेगळे फॉलोअर्स होते. मग ते कलाकारांचे ड्रेसिंग असो अथवा हेअरस्टाईल, तरुणांमध्ये त्यांची फॅशन लोकप्रिय झाली. आज या सर्व मालिकेतील कलाकार कुठे आहेत आणि कसे दिसतात याची माहिती खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
 
 श्वेता गुलाटी 
 भूमिका - टिया अहुजा 

 
श्वेताने रिमिक्स अगोदर अनेक शो केले होते पण तिला खरी ओळख या मालिकेतून मिळाली. या मालिकेतील भूमिकेसाठी तिला टेली अवॉर्ड(2005), हीरो होंडा इंडियन टेलीविजन अवॉर्ड(2006) आणि हीरो होंडा इंडियन टेलीविजन अवॉर्ड(2006) असे पुरस्कारही मिळाले. यानंतर श्वेता वीकेंड पॉपकॉन(2006), इश्क की घंटी(2007), मन में है विश्वास(2007), कॉमेडी सर्कस(2008), अंबर धरा(2008), दिल मिल गए(2008), देख इंडिया देख(2009), क्राइम पेट्रोल(2010) यांसारख्या शोमध्ये दिसली. श्वेताने शेवटी  'तू मेरे अगल-बगल है'(2014) मध्ये काम केले.
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, बाकीच्या 9 लोकप्रिय कलाकार आता कुठे आहेत आणि कसे दिसतात...
बातम्या आणखी आहेत...