आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'बिग बॉस' साठी एका दिवसाचे तब्बल 11 कोटी घेणार सलमान खान, दोन एपिसोड केले शूट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - सात वर्षापासून निरंतर बिग बॉस होस्ट करणारा सलमान खान शोचा 11 वा सीजन घेऊन येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सलमान एका दिवसात या शोचे दोन एपिसोड शूट करतो. ज्यासाठी त्याची फि दर दिवसासाठी 11 कोटी रुपये आहे. मागच्या सीजनमध्ये सलमानने दोन एपिसोडसाठी नऊ कोटी रुपये चार्ज केले होते. 
 
सध्या अमिताभ बच्चन, सोनाक्षी सिन्हा, फराह खान यांसारखे स्टार टीव्हीवर दिसत आहेत. तर अक्षय कुमार शाहरुख खानही लवकरच त्यांचा शो घेऊन टीव्हीवर येत आहेत. चित्रपटांसाठी कोटींमध्ये पैसे चार्ज करणारे हे स्टार टीव्हीवर एका एपिसोडसाठी किती रुपये चार्ज करतात पाहा पुढच्या स्लाईडवर...

पुढच्या स्लाईडवर क्लिक करा आणि जाणून घ्या कलाकारांची टीव्हीवर एका दिवसासाठी फिस..
बातम्या आणखी आहेत...