आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'बिग बॉस 11' ची सर्वात महागडी कंटेस्टंट आहे हिना खान, आठवड्याला घेते एवढे लाख

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - 'बिग बॉस-11' मध्ये ड्रामा, फाइट, ईगो क्लॅश कॉन्ट्रोव्हर्सी सर्वकाही आहे. या सर्वासाठी कंटेस्टंट्सना मोठी रक्कमही दिली जाते. रिपोर्ट्सनुसार, 'ये रिश्ता क्या कहलाता है' ची अक्षरा उर्फ हिना खान या सिझनमध्ये सर्वाधिक महागडी कंटेस्टंट आहे. तिला एका आठवड्यासाठी 7 ते 8 लाख रुपये मिळतात. तर हितेन तेजवानीला 7 ते 7.5 लाख रुपये मिळतात. 

'बिग बॉस' च्या दुसऱ्या आठवड्यात 'वीकेंड का वार'मध्ये सलमान खान काहीसा शांत दिसला. गेल्या आठवड्याप्रमाणे तो कंटेस्टंट्सवर भडकला नाही. तसेच शोमध्ये त्याचा गमतीशीर अंदाजही दिसला. 

हिना खान
बिग बॉसच्या आधी हिना खान 'खतरों के खिलाडी' सिझन 8 मध्ये झळकली आहे. हिनाच्या मते लहानपणी तिला पालींची फार भिती वाटत होती. पण आता 'खतरों के खिलाडीनंतर' ती सापांबरोबरही सेल्फी घेते. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, बिग बॉसच्या इतर काही कंटेस्टंट्ट आणि त्यांच्या फीसबाबत.. 
 
बातम्या आणखी आहेत...