आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपमध्ये गेलेल्या या अॅक्ट्रेसने गाजवले होते Bigg Boss, असा केला होता विरोध

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री रिमी सेन भाजपमध्ये प्रवेश केल्याने चर्चेत आहे. चित्रपट करिअर फ्लॉप राहिल्याने तशी रिमीची फारशी चर्चा झाली नाही. पण ती जेव्हा बिग बॉसच्या घरात होती, तेव्हा मात्र ती चांगलीश प्रसिद्ध झाली होती. तिचे काहीसे विक्षिप्त वागणे बिग बॉसच्या घरात पाहायला मिळाले होते. विशेष म्हणजे रिमीने 'बिग बॉस'मध्ये एंट्री केली आणि तिला पश्चात्ताप झाला. ती सारखा शोचा विरोध करताना दिसत होती. रिमी खरंच तसं बोलत होती, की स्ट्रॅटेजी म्हणून असे वागत होती, हे अजूनही स्पष्ट झाले नाही. कारण अनेक आठवडे रिमी या घरात राहिली होती. पण याकाळातील तिचे काही डायलॉग मजेशीर होते. चला तर मग पाहुयात काय म्हणत होती, रिमी त्यावेळी. 

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा, रिमी सेनचे बिग बॉसच्या घरातील काही डायलॉग्स...
बातम्या आणखी आहेत...