आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इशिताचे 'चन्नी' तर जेनिफरचे 'जेनी', असे आहे तुमच्या आवडत्या स्टार्सचे Nicknames

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई -  टीव्ही सेलिब्रेटींच्या ऑनस्क्रिन आणि ऑफस्क्रिन नावांबद्दल बऱ्याच जणांना माहीती असते. पण त्यांच्या टोपणनावाविषयीही आपणास उत्सुक्ता असेलच. 'ये हैं मोहब्बतें' मालिकेत 'इशिता'च्या नावाने प्रसिद्ध असलेली टीव्ही अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीचे टोपणनाव चन्नी आहे. तर अभिनेत्री जेनिफर विंगेटचे टोपणनाव जेनी आहे. 
 
पुढच्या स्लाईडवर वाचा, इतर सेलिब्रेटींच्या टोपणनावांविषयी खास माहिती..
बातम्या आणखी आहेत...