आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भारतीच्या लग्नाची बातमी ऐकून कृष्णा आणि त्याच्या मित्रांनी दिल्या शॉकिंग रिअॅक्शन!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मुंबईः टीव्ही अभिनेत्री अदा खानने इन्स्टाग्रामवर एक व्हिडियो शेअर केला आहे. या व्हिडिओत तिच्यासोबत अनु मलिक, कृष्णा अभिषेक, सुदेश लहरी आणि मंत्रा दिसत आहेत. हे पाचही जण भारती सिंगचे चांगले मित्र आहेत. लवकरच भारती विवाहबद्ध होणार आहे. भारतीला या सगळ्यांनी आगळ्यावेगळ्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी भारतीला शुभेच्छा देण्यासाठी  #BhartiKiBaraat या नावाने एक कॅम्पेन सुरु केले आहे. अदाचा हा व्हिडिओ या कॅम्पेनचा एक भाग आहे. व्हिडिओत हे सर्व सेलिब्रिटी असा अभिनय करत आहे, जणू भारतीच्या लग्नाच्या बातमीने त्यांना अचंबित केले. नंतर मात्र हे सर्व तिला शुभेच्छा देत आहेत. येत्या 3 डिसेंबर रोजी भारती लेखक हर्ष लिम्बचियासोबत बोहल्यावर चढणार आहे. 


पुढील स्लाईड्सवर बघा, या सर्व सेलिब्रिटींच्या रिअॅक्शन...

बातम्या आणखी आहेत...