आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

8 TV सेलेब्स: बॉलिवूडमध्ये झाले फ्लॉप, टीव्ही मालिकांत काम करुन मिळाली ओळख

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - 1991 साली सुपरहिट चित्रपट \'सौदागर\'ने डेब्यु करणारे विवेक मुश्रान आज 48 वर्षाचा झाला आहे. 9 ऑगस्ट 1969 साली रेणुकुंड, उत्तराखंड येथे जन्मलेल्या विवेकने \'सौदागर\'नंतर \'ऐसी भी क्या जल्दी है\' (1991), \'फर्स्ट लव लेटर\' (1991), \'जान\' (1996) आणि \'राम जाने\' (1995) यांसारख्या चित्रपटात काम केले. पण जास्तीत जास्त  चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले. सर्वात शेवटी त्याला \'बेगम जान\' (2017)चित्रपटात पाहण्यात आले होते. ओळख मिळवण्यासाठी घेतला टीव्हीचा आधार..
 
चित्रपट फ्लॉप ठरल्यानंतर विवेकने टीव्ही मालिकांत काम करण्यास सुरुवात केली. यानंतर त्याने अनेत हिट मालिकांत काम केले.

- विवेकने  \'सोन परी\', \'किटी पार्टी\', \'भास्कर भारती\', \'ऐ दिल है नादान\', \'बात हमारी पक्की है\', \'परवरिश : कुछ खट्टी कुछ मीठी\' आणि \'निशा और उसके कजिन\' या मालिकात काम केले आहे. 
 
पुढच्या स्लाईडवर जाणून घ्या, अशाच काही अभिनेत्यांविषयी ज्यांनी बॉलिवूडमध्ये फ्लॉप झाल्यानंतर केले टीव्हीवर काम..
बातम्या आणखी आहेत...