आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'Bigg Boss\'च्या काळात येथे राहतो सलमान, बघा बेडरूमपासून ते जिमपर्यंतचे Photos

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सलमान खानच्या प्राइव्हेट शैलेटमधील बेडरूम - Divya Marathi
सलमान खानच्या प्राइव्हेट शैलेटमधील बेडरूम

मुंबईः 'बिग बॉस'चे दहावे पर्व 16 ऑक्टोबर पासून छोट्या पडद्यावर दाखल झाले आहे. सलमान सलग सातव्या वेळी हा शो होस्ट करत आहे. विशेष म्हणजे बिग बॉसच्या प्रत्येक सीझनच्या शूटिंगच्या काळात सलमानसाठी एक खासगी शॅलेट उलपब्ध केले जाते. शूटिंगच्या काळात सलमान याच शॅलेटमध्ये वास्तव्याला असतो. यावेळीसुद्धा सलमानचे हे खासगी शॅलेट तयार झाला आहे. बिग बॉसच्या घराशेजारीच हे शॅलेट तयार करण्यात आले असून यामध्ये सलमानसाठी प्रत्येक सुखसोयीची व्यवस्था करण्यात आली आहे.

आतून कसे आहे हे शॅलेट...
नेहमीप्रमाणेच यंदाचेही सलमानचे शॅलेट आलिशान आहे. बेडरुम, किचन, सिटिंग रुम आणि जिमसोबतच बाहेर ओपन स्पेस आणि गार्डन तयार करण्यात आले आहे. शॅलेटच्या भींतींवर सलमानच्या पेटिंग्स लावण्यात आल्या आहेत.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा सलमानच्या शॅलेटचे Inside Photos...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...