आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Photos: भारतीने जुहीला उचलले कडेवर, तब्बूसोबत खेळली कुस्ती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जुही चावला आणि तब्बूसोबत भारती सिंह - Divya Marathi
जुही चावला आणि तब्बूसोबत भारती सिंह
मुंबई: मंळवारी (3 मे) जुही चावला आणि तब्बू 'कॉमेडी नाइट्स लाइव्ह' या टीव्ही शोच्या सेटवर पोहोचल्या होत्या. यावेळी शोची होस्ट भारती सिंहने जुहीला कडेवर उचलले, त्यानंतर तिच्यासोबत डान्स आणि रोमान्ससुध्दा केला. दुसरीकडे तब्बूसोबत भारतीने मस्तीखोर अंदाजात कुस्ती खेळली. सेटवरील एक फोटो जुहीने टि्वटरवर शेअर करून लिहिले, 'Laughed and laughed and laughed till tears rolled down my cheeks .. On sets of comedy night live ..ssuuppeerrbb'
पुढील स्लाइड्सवर स्लाइड्सवर क्लिक करून पाहा कॉमेडी शोमध्ये पोहोचलेल्या तब्बू आणि जुहीचे PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...