आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Inside Pictures Of Nikitin Dheer And Kritika Sengar Wedding And Reception

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शाही थाटात लग्नगाठीत अडकले कृतिका-निकेतन, पाहा लग्नातील Inside Pics

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(कृतिका-निकेतन यांची लग्नातील छायाचित्रे)
मुंबई: 'चेन्नई एक्स्प्रेस' या बॉलिवूड सिनेमात थंगाबलीची भूमिका साकारणारा अभिनेता निकेतन धीर आणि 'झांसी की रानी लक्ष्मीबाई' फेम कृतिका सेंगर हे दोघे बुधवारी (3 सप्टेंबर) लग्नगाठीत अडकले. मुंबईतील आयटीसी ग्रँड मराठामध्ये पार पडलेल्या ग्रॅण्ड रिसेप्शन पार्टीत दोघांच्या कुटुंबीयांसह बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीतील सेलेब्स सहभागी झाले होते.

या स्टार्समध्ये हेमा मालिनी, पुनीत इस्सर आणि त्याची पत्नी, गौहर खान आणि तिचा कथित बॉयफ्रेंड कुशाल टंडन, विवियन दसेना आणि त्याची पत्नी वाहबिज दोराबजी, अनंग देसाई आणि त्याची पत्नी, गुरमीत चौधरी आणि त्याची पत्नी देबिना बॅनर्जी, रोहित रॉय आणि त्याची पत्नी, अर्जुन त्याची पत्नी मुलगा, रजा मुराद आणि त्यांच्या पत्नी, स्मिता बन्सल आणि तिचे पती, रणवीर शौरी आणि त्याची पत्नी कोंकणा सेन शर्मा, डॉली बिंद्रा, पूजा गौरी, राज सिंह अरोरा, मृणाल कुलकर्णी, गजेंद्र चौहाण आणि त्यांच्या पत्नी, करणवीर बोहरा, मोहित रैनासह अनेकांनी हजेरी लावली.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला निकेतन आणि कृतिकाच्या लग्नातील Inside Pics दाखवत आहोत. पुढील स्लाईड्समध्ये पाहा कृतिका-निकेतनचा वेडिंग अल्बम...