आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Inside Wedding Photo Of Daya Bhabhi Aka Disha Vakani

लग्नानंतर \'दया भाभी\'ने घेतला नातेवाईकांचा आशिर्वाद, पाहा Inside Photos

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पतीसोबत वडील भीम वाकाणी यांचा आशिर्वाद घेताना दिशा वाकाणी
मुंबई- टीव्ही शो 'तारक मेहता का उल्टा चश्मा'मधील लोकप्रिय भूमिका साकारणारी दया भाभी अर्थातच दिशा वाकाणी 24 नोव्हेंबरला लग्नगाठीत अडकली आहे. तिने मुंबईच्या चार्टर्ड अकाऊंटेंट मयूर परीहासोबत जन्मगाठ बांधली आहे.
लग्नासोहळा खूपच खासगी होता. त्यामध्ये दिशा आणि मयूरचे नातेवाईक आणि कुटुंबीय सामील झाले होते.
या लग्नसोहळ्यातील काही इनसाइड फोटो समोर आले आहेत, त्यामध्ये दिशा लग्नानंतर आई-वडिलांचा आणि इतर नातेवाईकांना आशिर्वाद घेताना दिसत आहे. शिवाय काही फोटोंमध्ये ती पाहूण्यांना भेटताना दिसत आहे.
divyamarathi.com तुम्हाला दिशाच्या लग्नातील एक्सक्लूसिव्ह इनसाइड फोटो दाखवत आहे. पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा...
सर्व फोटो- अजीत रेडेकर