आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एवढी बोल्ड आहे \'ये है मोहब्बते\' ची अॅक्ट्रेस, आता वेब सिरीजमध्ये झळकणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क - टीव्ही सो 'ये है मोहब्बते'ची रैना म्हणजेच करिश्मा शर्मा अपकमिंग वेब सीरीज 'रागिनी एमएमस रिटर्न'मध्ये झळकणार आहे. ऑल्ट बालाजीच्या या अपकमिंग वेब सीरीजचा फर्स्ट लूक रिलीज झाला आहे. या पोस्टरमध्ये अॅक्ट्रेस करिश्मा शर्मा आणि अॅक्टर सिद्धार्थ गुप्ताची सिझलिंग केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे. यात दोघांचाही बोल्ड अंदाज पाहायला मिळत आहे. या सिरीजची प्रोड्युसर एकता कपूरने काही दिवसांपूर्वीही सिरिचे एक पोस्टर सोशल मीडियावर शेयर केले आहे. करिश्मा जेवढी बोल्ड या पोस्टरमध्ये दिसत आहे, तेवढेच बोल्ड फोटो ती इन्स्टाग्रामवरही अपलोड करत असते. करिश्मा ने 'पवित्र रिश्ता', 'फिअर फाइल्स: डर की सच्ची तस्वीरे', 'आहट' आणि 'सिलसिला प्यार का' अशा टीव्ही सिरियसलमध्ये काम केले आहे. 2011 मध्ये ती 'प्यार का पंचनामा-2'मध्ये झळकली आहे. इन्स्टाग्रामवर बोल्डनेस दाखवणारे तिचे काही Photos आपण आज पाहणार आहोत. 

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, करिश्माचे इन्स्टाग्रामवरील काही PHOTOS..  
बातम्या आणखी आहेत...