आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सोशल साइट्सवर अॅक्टिव आहे \'...महादेव\'मधील एक्स पार्वती, पाहा खास Pics

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो: सोनारिका भदौरिया)
मुंबई: लाइफ ओके चॅनलवर प्रसारित होणारी 'देवो के देव...महादेव' या मालिकेतील पार्वतीचे पात्र साकारणारी सोनारिका भदौरिया सोशल साइट्सवर खूप सक्रिय असते. अलीकडेच, तिने इंस्टाग्रामवर काही छायाचित्रे शेअर केली आहेत. त्यामध्ये ती परिधी शर्मासह दिसत आहे. परिधी ही झीटीव्हीच्या 'जोधा अकबर' मालिकेत काम करत आहे.
सोनारिका गेल्या दिवसांत एका इव्हेंट निमित्त पुण्याला गेली होती. तिथे तिची भेट परिधीशी झाली. यावेळी दोघींनीमध्ये चांगली बाँडिंग पाहायला मिळाली.
सोनारिकाने 2012 ते 2013दरम्यान 'देवो के देव...महादेव'मध्ये पार्वतीचे पात्र साकारत होती. सध्या ती 'इंद्रजीत' या तामिळ सिनेमातून मोठ्या पडद्यावर एंट्री करत आहे.
प्रोफाइल:
जन्म- 3 डिसेंबर 1992
ठिकाण- मुंबई
प्रोफेशन- अभिनय, मॉडेलिंग
पदार्पण- 'तुम देना साथ मेरा' (2011, लाइफ ओके)
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा 'देवो के देव...महादेव' मालिकेत पार्वतीचे पात्र साकारलेल्या सोनारिकाची इंस्टाग्रामवरील काही खास छायाचित्रे...