आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Interesting Facts About Champak Dada Of Tarak Mehta

पाहा, जेठालालपेक्षा वयाने 5 वर्षे लहान असलेल्या चंपक दादांचे जरा हटके PICS...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(पत्नी आणि मुलांसह अमित भट्ट)
अहमदाबाद : ‘अरे जेठिया, तुझमें तो अक्ल की एक बूंद भी नहीं.. अरे नहाए बगैर क्यों खाना खाने बैठ गया.. अरे बहू ये जेठिया कहां गया.. अरे टप्पू ने अपना लेशन किया कि नहीं..’ हे संवाद ऐकताच आपल्या डोळ्यांसमोर एकच चेहरा येतो. होय बरोबर ओळखलं तुम्ही. आम्ही बोलतोय ते चंपकलाल जयंतीलाल गडा अर्थातच अभिनेता अमित भट्टविषयी.
'तारक मेहता का उल्टा चश्मा' या छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकेत अमित भट्ट यांनी चंपकलालच्या भूमिकेतून स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अमित भट्ट या मालिकेत म्हातारे आणि हातात काठी घेऊन चालताना दिसतात.
मालिकेत साठ वर्षांहून अधिक वयाचे दिसणारे अमित भट्ट मुळात मात्र केवळ 39 वर्षांचे आहेत. इतकेच नाही तर मालिकेत जेठालालच्या वडिलांची भूमिका साकारणारे अमित, जेठालाल उर्फ दिलीप जोशी यांच्यापेक्षासुद्धा वयाने पाच वर्षे लहान आहेत.

पाहा, जेठालालपेक्षा वयाने 5 वर्षे लहान असलेल्या चंपक दादांचे जरा हटके PICS...