आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'तारक मेहता...\'च्या स्टार कास्टशी निगडित Facts, क्वचितच लोकांना असेल ठाऊक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
\'तारक मेहता का उल्टा चश्मा\' हा टीव्ही शो लोकप्रियतेच्या बाबतीत एक नंबरवर आहे. या शोची सुरुवात 2008मध्ये झाली होती. अलीकडेच शोने 7 वर्षे पूर्ण केली आहेत. 
 
शोमध्ये काम करणारे कलाकारांशी निगडित काही फॅक्ट्स आहेत, जे आजसुध्दा काही लोकांना ठाऊक नाहीये. क्वचितच लोकांना माहित असेल, की जेठालाल (दिलीप जोशी)च्या बाबूजी \'चंपकलाल गडा\'ची भूमिका साकारणारे अमित भट्ट त्यांच्यापेक्षा 8 वर्षांनी लहान आहे. 
 
divyamarathi.com या पॅकेजच्या माध्यमातून तुम्हाला शोमधील निवडक कलाकारांशी निगडित काही रंजक फॅक्ट्स सांगत आहे. 
 
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या कोणते स्टारकास्टविषयीच्या रंजक गोष्टी...