आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

टीव्हीवर साधीभोळी दिसणारी बबिता रिअल लाईफमध्ये आहे बोल्ड, बघा PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्मॉल स्क्रिनवर गाजत असलेल्या 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेचा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे. सासासुनांच्या रटाळ मालिकांपेक्षा हटके असलेली ही मालिका प्रेक्षकांना भावली आहे.


28 जुलै 2008 रोजी सुरु झालेल्या या मालिकेने एक हजारपेक्षा जास्त एपिसोड्सचा पल्ला गाठला आहे. भविष्यातही ही मालिका असाच लांबचा पल्ला गाठेल, हे मालिकेच्या लोकप्रियतेवरुन दिसून येत आहे.

या मालिकेला मिळालेली लोकप्रियता बघून निर्माता असित कुमार यांनी या मालिकेवर सिनेमा तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर्षी या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होणार असल्याचे बोलले जात आहे.

मालिकेत जेठालाल आणि दयाभाभीनंतर मिस्टर अय्यर आणि त्यांची पत्नी बबिता अय्यर महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत.
या मालिकेतील बबिता अय्यर अर्थातच मुनमुन दत्ता मॉडेल आणि बॉलिवूड अभिनेत्री आहे. या मालिकेतील तिची भूमिका तिच्या हॉट अंदाजच्या अगदी विरुद्ध आहे.

एक नजर टाकुया या हॉट मॉडेलच्या काही खास गोष्टींवर...