('तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेचे पोस्टर)
सासासुनांच्या त्याच त्या रटाळ मालिकांपासून हटके असलेली एक वेगळ्या धाटणीची मालिका छोट्या पडद्यावर दाखल झाली आणि बघता बघता या मालिकेने लोकप्रियतेचे शिखर गाठले. ही मालिका म्हणजे 'तारक मेहता का उल्टा चष्मा'.
28 जुलै 2008 रोजी ही मालिका
आपल्या भेटीला आली. विशेष म्हणजे येत्या 17 सप्टेंबर रोजी ही मालिका यशस्वी 1500 एपिसोड्स पूर्ण करणार आहेत. एवढ्या एपिसोड्सनंतरही या मालिकेने प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे. गुजराती हास्य लेखक तारक मेहता यांच्या प्रख्यात 'दुनियाने ऊंधा चष्मा' या लेखापासून प्रेरित असलेली ही मालिका गुजरात- कच्छी कुटुंबाभोवती फिरते. मात्र तरीदेखील ही मालिका गुजरातव्यतिरिक्तही अनेक राज्यात कमालीची लोकप्रिय आहे.
आज आम्ही तुम्हाला या मालिकेविषयी आणि मालिकेतील कलाकारांविषयी काही रोचक गोष्टी तुम्हाला सांगणार आहोत. याबद्दल कदाचितच तुम्हाला ठाऊक असेल.
चला तर 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेबद्दलच्या काही इंट्रेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...