आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: ही आहे मनु पंजाबीची होणारी पत्‍नी, असे टाळले पत्रकारांच्‍या प्रश्‍नांना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'बिग बॉस 8' सिझनचा माजी स्‍पर्धक मनु पंजाबीने आपली वाग्‍वधु प्रिया सैनीसोबत कर्लस गोल्‍डन पेटल अवॉर्डसमध्‍ये हजेरी लावली होती. यादरम्‍यान पिकू म्‍हणजेच प्रिया सैनीच्‍या कपाळावर कुंकू लावलेले पत्रकारांना दिसले. त्‍यावर पत्रकारांनी पिकूला प्रश्‍न विचारला. याला काय उत्‍तर दिले पिकूने जाणून घेण्‍यासाठी पाहा, व्हिडिओ...
 
 
बातम्या आणखी आहेत...