आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीव्ही अॅक्ट्रेसने केली भावासोबत मस्ती, समोर आला video

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टीव्ही अॅक्ट्रेस या रिल लाइफमध्ये खुप सिरियस रोल करत असल्या तरीही त्या रियल लाइफमध्ये मस्ती करताना दिसतात. अॅक्ट्रेस ईशा सिंहचा असाच एक मस्ती करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये ती लहान भाऊ रुद्राक्षला मारताना दिसतेय. ईश्क का रंग सफेद या मालिकेतून ईशाने करियरला सुरुवात केली. सध्या ती एक था राजा एक थी राणीमध्ये दिसत आहे.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन पाहा व्हिडिओ...
 
बातम्या आणखी आहेत...