आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

8 वर्षात इतका बदलला TV च्या छोट्या कृष्णाचा लुक, आता करतेय असे काही..

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - 2008 साली 'जय श्री कृष्ण' मध्ये कृष्णाचा रोल केलेली धृती भाटीया आता 11 वर्षाची झाली आहे. तिने ज्यावेळी कृष्णाची भूमिका केली होती त्यावेळी ती केवळ अडीच वर्षाची होती.  या शोमुळे तिची फॅन फॉलोइंग जबरदस्त वाढली होती. इतकेच नव्हे तर काही लोक त्यांना कृष्णही समजू लागले होते. स्वतः धृतीने या गोष्टीचा खुलासा केला आहे. काय म्हटली धृती..
 
 धृतीने सांगितले की, शो सुरु झाला तेव्हा माझे वय खूप लहान होते. पण तरीही मला थोडेफार आठवते कीह लोक भक्तीभावाने या मालिकेच्या सेटवर येत असत आणि मला खऱ्याखुऱ्या देवासारखे वागवत असत. 
 
- फेम आणि प्रसिद्धीशिवाय मला या शोने फार पॉजिटीवीटी दिली आहे. शोला 8 वर्ष पूर्ण झाले आहेत पण आजही मी इस्कॉन मंदीरात जाते. एकदा तिथे जाऊन मी नेहमीच आशिर्वाद घेते.
कोरिओग्राफर बनण्याची आहे इच्छा...
-  'जय श्री कृष्ण' नंतर धृतीने अनेक जाहिरातीत काम केले. तिने 'डॉन्ट वरी चाचू''इस प्यार को क्या नाम दूं' या मालिकेतही काम केले. 
- सध्या धृती सहावीत शिक्षण घेत आहे. तिला चित्रपट, डान्स आणि पेंटींगची फार आवड आहे. ती सध्या क्लासिकल डान्स शिकत आहे.
धृतीचे वडील गगन भाटीया बिझनेसमन आहेत आणि आई कोरिओग्राफर आणि अभिनेत्रीही आहे. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, धृतीचे लेटेस्ट फोटोज्..
बातम्या आणखी आहेत...