आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: अवॉर्ड सेरेमनीमध्ये दिसला \'जमाई राजा\'च्या अॅक्ट्रेसचा Bold Look

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुरुवारी रात्री ऑर्गनाइज करण्यात आलेल्या 9 व्या झी गोल्ड अवॉर्ड्समध्ये अनेक टिव्ही अभिनेत्रींचा ग्लॅमरस अवतार पाहायला मिळाला. याच इव्हेंटमध्ये 'जमाई राजा' फेम अभिनेत्री निया शर्मा एका बोल्ड आऊटफिटमध्ये पाहायला मिळाली. त्यांनी स्लीव्हलेस, डीपनेक, मेटलिक साइटकट स्टाइल गाऊन परिधान केला होता. रेड काप्रेटवर नियाच्या बोल्ड स्टाइल स्टेटमेंटने सर्वांचे लक्ष वेधले. नियाचा ड्रेस डिझायनर शाहीद आमीरने डिझाइन केला होता.

हे सेलेब्रिटीही पोहोचले..
कार्यक्रमात निया शर्मा बरोबरच हिना खान, जिया मानिक, क्रिस्टल डिसुजा, करन पटेल, गोहर खान, दीपिका सॅमसन, करण ट्रेकरसह टिव्हीस्टार्स इव्हेंटमध्ये सहभागी झाले होते. मलाइका अरोरा आणि शमिता शेट्टी हेदेखिल अवॉर्ड सेरेमनीसाठी उपस्थित होते.

पुढील स्लाइड्सवर पाहा, बोल्ड आणि ग्लॅमरस ड्रेसमधील निया शर्माचा लूक...
बातम्या आणखी आहेत...