आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: 'नच बलिए 7'च्या सेटवर एकता-जितेंद्र, TVच्या प्रसिद्ध जोड्या अवतरल्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(डावीकडे श्रृती झा-शब्बीर अहलूवालिया, एकता कपूर-जितेंद्र आणि दिव्यांका त्रिपाठी-करण पटेल)

मुंबईः 'नच बलिए 7' चा सेमी फायनल एपिसोड एन्टरटेनिंग होणारेय. याचे कारण म्हणजे या स्पेशल एपिसोडमध्ये निर्माती एकता कपूर आणि प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते जितेंद्र सहभागी झाले आहेत. ही बाप-लेकीची जोडी डान्स फ्लोअरवर एकत्र ताल धरताना दिसणारेय.
इतकेच नव्हे तर टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध जोड्यासुद्धा येथे अवतरणार आहेत. 'ये हैं मोहब्बतें' मधील करण पटेल आणि दिव्यांका त्रिपाठी, 'कुमकुम भाग्य'चे लीड अॅक्टर्स श्रृती झा आणि शब्बीर अहलूवालिया, 'मेरी आशिकी..' चे स्टार्स शक्ति अरोरा आणि अर्पणा दीक्षित, 'जोधा अकबर'ची सुपरहिट जोडी रजत टोकस आणि परिधी शर्मा या सेमी फायनल एपिसोडमध्ये डान्सरचा तडका लावताना दिसणार आहे. सोबतच शोतील स्पर्धकसुद्धा आपले सर्वस्व पणाला लावताना दिसतली.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, सेमी फायनल एपिसोडची खास झलक....