आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अॅक्ट्रेसने दिला या अॅक्टरसोबत इंटीमेट सीन, परंतु पहिले ठेवली होती ही अट...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टीव्ही अॅक्ट्रेस जेनिफर विंगेटने काही दिवसांपुर्वीच को-स्टार कुशाल टंडनसोबत इंटीमेट सीन शूट केला. परंतु यासाठी तिने मेकर्ससोबत एक अट ठेवली होती, ज्यावर अॅग्री झाल्यानंतर तिने सीन केला. आम्ही प्रसिध्द टिव्ही शो 'बेहद' विषयी बोलत आहोत. शोमध्ये लीड भुमिका माया मल्होत्रा (जेनिफर) आणि अर्जुन शर्मा(कुशाल टंडन) चे लग्न झाले. लग्नानंतर हसबंड-वाइफचा रोमान्स दाखवण्यासाठी इंटीमेट सीन शूट करायचा होता. या अटीवर सीनसाठी अॅग्री झाली जेनिफर...
जेनिफरने कुशालसोबत इंटीमेट सीन शूट केला. परंतु तिने मेकर्ससमोर अट ठेवली की, सेटवरील मिडियाला पहिले बाहेर जाण्यास सांगावे. मेकर्सने असे केले आणि नंतरच इंटीमेट सीनची शूटिंग करण्यात आली. 
 
सेटवरील सूत्रांनी दिली ही माहिती
सेटवरील सुत्र म्हणाले की, ज्यावेळी कंजुरमार्ग येथील सिनेविस्टा प्रेमिसेसमध्ये शोची शुटिंग सुरु होती. त्यावेळी ही अट ठेवली गेली. त्या दिवशी सेटवर काही जर्नालिस्ट्स उपस्थित होते. थोडा वेळ आम्हाला वाटले की, ही डिफिकल्ट सिच्युएशन आहे. परंतु जेनिफरने सहजच सर्व जर्नलिस्ट्सला सेटच्या बाहेर जाण्यास सांगितले, सर्व काही सहज घडले.

असे म्हणाली जेनिफर
जेनिफर म्हणाली की, हो मी रिक्वेस्ट केली होती की, इंटीमेट सीनच्या शूटिंगच्या वेळी मिडिया सेटवर असू नये. इनफॅक्ट मी सीनच्या शूटिंगवर पुर्ण फोकस केले. त्यावेळी सेटवर रुटीन क्रू मेंबर्सऐवजी दुसरे लोकही होते त्याची मी काळजी केली नाही. मला वाटतं की, ही फेयर रिक्वेस्ट होती. आम्हाला आमच्या जॉबमध्ये बेस्ट देण्यासाठी काही प्रायव्हेट स्पेसची गरज असते.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन पाहा इंटीमेट सीनची झलक, फोटोजमध्ये...
 
बातम्या आणखी आहेत...