आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करण वाहीच्या गर्लफ्रेंडने फ्लाँट केली बिकीनी बॉडी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - टीव्ही अभिनेता करण वाहीची गर्लफ्रेंड आणि सुपरमॉडेल जिनिथा सेठ सध्या श्रीलंकेत हॉलिडे एन्जॉय करत आहे. जिनिथा सोशल मीडियावर नेहमीच तिचे फोटोग्राफ शेअर करत असते. नुकतेच तिने बिकीनीमध्ये फोटो शेअर केले आहेत ज्यात ती समुद्रकिनारी आराम करताना दिसत आहे. या फोटोसोबत तिने कॅप्शन दिले आहे, "Just like that #TurnedThePage | GOODBYE #GALLE | Thankyou @amarigalle . . Feel stronger. Healed & Evolved ???????????? #SriLanka #WaterBaby"
 
तर तिने दुसरा फोटोही शेअर केला आहे ज्यात तिने काळा ड्रेस घातला आहे. ती या ड्रेसमध्ये फारच स्टनिंग दिसत आहे. जिनिथा-करण एकमेकांना बऱ्याच दिवसांपासून डेट करत आहेत. हे दोघेही एकमेकांसोबतचे रोमँटीक फोटो सोशल मीडियावर टाकत असतात. जिनिथा मॉडेल आणि फोटोग्राफरही आहे. करण वाहीला डेट करण्याअगोदर जिनिथा अली मर्चंटसोबत रिलेशनशीपमध्ये होती. 
 
पुढच्या स्लाईडवर क्लिक करा आणि पाहा जिनिथाचे 6 PHOTOS..
बातम्या आणखी आहेत...