मुंबई - प्रसिद्ध टीव्ही शो 'जोधा-अकबर' (2013-15) मध्ये जोधाची भूमिका करणारी परिधी शर्मा रिअल लाईफमध्ये आई बनली आहे. नुकतेच तिच्या 9 महिन्याच्या मुलाचा फोटो समोर आला आहे ज्यात ती बाळाला कडेवर घेतलेली दिसत आहे. हा फोटो कदाचित तिच्या घराजवळील आहे. परिधीने नोव्हेंबर 2016 साली मुलाला जन्म दिला. 6 वर्षाअगोदर झाले होते लग्न..
- मुळची इंदोरची असलेल्या परिधीने 2011 साली तन्मय सक्सेनासोबत अरेंज मॅरेज केले होते.
- तन्मय अहमदाबाद येथे बिझनेसमन आहे.
- खासगी विवाहसोहळ्यात कुटुंबीय आणि काही ठराविक मित्रमैत्रीणी सामिल झाले होते.
'जोधा अकबर' मुळे मिळाले फेम
- 'जोधा अकबर' परिधीने दोन अन्य शोमध्ये काम केले आहे.
- 2009 साली तिने 'तेरे मेरे सपने' मध्ये मीरा/रानीची भूमिका केली होती.
- यानंतर 2011 साली सुरु झालेला प्रसिद्ध शो 'रुक जाना नहीं' मध्ये तिने भूमिका केली होती.
पुढच्या स्लाईडवर पाहा, परिधी आणि तन्मयचे 4 PHOTOS...