आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोशल मीडियावर अशी उडवली जातेय 'CID'ची खिल्ली, वाचा काही निवडक जोक्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
[एसीपी प्रद्युमन (शिवाजी साटम) आणि दया (दयानंद शेट्टी)]
मुंबई - छोट्या पडद्यावर प्रसारित होणा-या 'CID' या लोकप्रिय कार्यक्रमाला सोळा वर्षे पूर्ण झाली आहेत. या शोच्या सुरुवातीपासून (21 जानेवरी 1998) पासून ते आत्तापर्यंत त्याची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. आजही लोक मोठ्या उत्सुकतेने ही मालिका बघतात. प्रत्येक शोमध्ये कहाणी वेगळी असते, मात्र सीआयडीची टीम तिच असते.
शोमध्ये एसीपी प्रद्युमन (शिवाजी साटम, दया (दयानंद शेट्टी), अभिजीत (आदित्य श्रीवास्तव), डॉ. साळुंके (नरेंद्र गुप्ता) आणि फेडरिक(दिनेश फडनिस) हे सर्व कलाकार आपल्या भूमिकांसाठी ओळखले जातात. प्रत्येक पात्राचे संवाद प्रेक्षकांच्या ओठी रेंगाळत असतात. अनेक संवादांवर सोशल मीडियावर जोक्ससुद्धा शेअर झाले आहेत.
divyamarathi.comने सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केल्या जाणा-या अशाच काही जोक्सचे कलेक्शन केले आहे. हे जोक्स वाचण्यासाठी पुढे क्लिक करा...