आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

SHOCKING : बिग बॉसची ही विनर घेणार घटस्फोट, 8 वर्षांनी मोडणार 'कुमकुम'चा संसार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क - प्रसिद्ध टीव्ही सेलिब्रिटी कपल जुही परमार आणि सचिन श्रॉफ हे घटस्फोट घेणार असल्याचे समोर आले आहे. लग्नाच्या आठ वर्षांनंतर हे जोडपे घटस्फोट घेणार आहेत. जवळपास, एक वर्षांपासून हे दोघे वेगळे राहत असून, लवकरच ते घटस्फोटासाठी अर्ज करणार असल्याची माहिती मिळाली आहे. 
 
एका आघाडीच्या वृत्तपत्रातील रिपोर्ट्सनुसार हे दोघे गेल्या वर्षभरापासून वेगळे राहत आहेत. त्यांच्यातील वादावर तोडगा निघणे अशक्य झाल्याने अखेर त्यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला असल्याची माहिती मिळाली आहे. त्यांची मुलगी समायरा ही सध्या आईबरोबर म्हणजे जुही परमारबरोबर राहत आहे.  
 
बातम्या आणखी आहेत...