आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फिल्म प्रमोशनसाठी Topless झाली ही अॅक्ट्रेस, नंतर डिलीट केला Photo

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एका अवॉर्ड सोहळ्यात काम्या पंजाबी - इन्सेट - 'लिपस्टिक अंडर माय बुर्का'च्या सपोर्टसाठी काढलेला फोटो. - Divya Marathi
एका अवॉर्ड सोहळ्यात काम्या पंजाबी - इन्सेट - 'लिपस्टिक अंडर माय बुर्का'च्या सपोर्टसाठी काढलेला फोटो.
 
 
मुंबई - सिरियल 'शक्ति: अस्तित्व के अहसास की' मध्ये प्रितोची भूमिका करणाऱ्या काम्या पंजाबीने इंस्टाग्रामवर एक फोटो शेयर केला. त्यात ती टॉपलेस दिसत आहे. फोटोमध्ये काम्या मिडल फिंगरबरोबर लिपस्टीकही दाखवत आहे. काम्याने हा फोटो, 'लिपस्टिक अंडर माय बुर्का चॅलेंज'साठी शेअर केला होता. मात्र नंतर तिने हा फोटो डिलीट केला. 

काय आहे लिपस्टीक अंडर माय बुर्का चॅलेंज.. 
- हे चॅलेंज टीव्ही आणि बॉलिवूडच्या सेलिब्रिटींनी अलंकृता श्रीवास्तवचा अपकमिंग चित्रपट 'लिपस्टिक अंडर माय बुर्का'च्या सपोर्टमध्ये सुरू केले आहे. 21 जुलैला हा चित्रपट रिलीज होतोय. 
- आतापर्यंत एकता कपूर, अनिता हसनंदानी, आदिती भाटिया आणि दिव्यांका त्रिपाठीसह अनेक टीव्ही सेलिब्रिटींनी या कॅम्पेनमध्ये सहभाग घेतला आहे. 
- 'लिपस्टिक अंडर माय बुर्का' हा चर वेगवेगळ्या वयोगटातील महिलांची कथा सांगणारा चित्रपट आहे. त्या सर्वांना निर्बंध तोडून जीवन जगायची इच्छा असते. 

सेंसॉर बोर्डाचा विरोध 
सेंसॉर बोर्डाने या चित्रपटाला सर्टिफिकेट द्यायला नकार दिला होता. त्यांचे म्हणणे होते की, चित्रपटाच्या कथेमध्ये स्त्रीवादी, शिव्या, अश्लिल शब्द, ऑडियो पोर्नोग्राफी आणि समाजातील एका वर्गातील काही संवेदनशील बाबी आहेत. नंतर या चित्रपटाला A सर्टिफिकेट देण्यात आले. 

पुढील स्लाइड्सवर पाहू शकता, टीव्ही अॅक्ट्रेसेसने कसे केले 'लिपस्टीक अंडर माय बुर्का'चे प्रमोशन..
बातम्या आणखी आहेत...