आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Ex बॉयफ्रेंडच्या बर्थ डे पार्टीत पोहोचली काम्या पंजाबी, हे टी.व्ही स्टार्सही दिसले..

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काम्या पंजाबी, एकता कपूर आणि इतर - Divya Marathi
काम्या पंजाबी, एकता कपूर आणि इतर
मुंबई - टी.व्ही मालिका निर्माता विकास गुप्ताने शनिवारी त्याचा वाढदिवस साजरा केला. यासाठी त्याने एका पार्टी आयोजित केली होती. यावेळी टी.व्ही अभिनेत्री आणि विकासची 
एक्स गर्लफ्रेंड काम्या पंजाबी सुद्धा या पार्टीला पोहोचली. शॉर्ट ड्रेसमध्ये काम्या ग्लॅमरस दिसत होती. 
 
या पार्टीला अनेक टी.व्ही कलाकारांनी हजेरी लावली. त्यात एकता कपूर, करण कुंद्रा, प्रिंस नरूला, शरगुन मेहता, शिविन नारंग, जय सोनी, लवीना टंडन, किश्वर मर्चेंट, रागिनी खन्ना, एजाज खान, एंड्रिया, देबिना बनर्जी, सायंतनी घोष, बर्खा बिष्ठ, अली गोनी, मोहम्मद नाजिम, सरवर आहूजा, अदिति शर्मा, अनीता हंसनंदानी हे सर्व उपस्थित होते. 
 
पुढच्या स्लाईडनवर पाहा, सर्व टी.व्ही कलाकारांचे Photos....
बातम्या आणखी आहेत...