आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: प्रत्युषा बनर्जीने असा सेलिब्रेट केला होता तिचा शेवटचा BIRTHDAY

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - टीव्ही अभिनेत्री प्रत्युषा बनर्जीचा 10 ऑगस्ट रोजी बर्थ अॅनिवर्सरी होती. प्रत्युषाने मागील वर्षी आत्महत्येच्या घटनेने सर्वांना हादरुन सोडले होते. यावेळी तिच्या फॅन्ससह टीव्ही इंडस्टीलाही धक्का बसला होता. प्रत्युषाच्या वाढदिवसानिमित्त तिची मैत्रीण आणि टीव्ही अभिनेत्री काम्या पंजाबीने प्रत्युषासाठी इन्सटाग्रामवर फोटो टाकत मॅसेज पोस्ट केला. 
 
 काम्याने तिचा आणि प्रत्युषाचा एक फोटो इन्सटाग्रामवर टाकला होता आणि कॅप्शन आहे की,  “तू कहती थी ना जब नहीं रहूँगी तो ज़्यादा याद करोगे। कुछ लोग होकर भी वो अहसास नहीं दिला पाते जो तेरा यहाँ ना होकर भी मेरे साथ है। पता नहीं क्या रिश्ता था और है की अभी भी अपनी माँगी हुई दुआ में तेरी सलामती माँगती हूँ Happy birthday my chhotu” आज जर प्रत्युषा बॅनर्जी जिवंत असती तर 26 वर्षाची झाली असती. आजपर्यंत कळाले नाही मृत्यूचे कारण...
 
 प्रत्युषाच्या आत्महत्येने सर्वचजण आश्चर्यचकीत झाले होते. प्रत्युषाच्या आत्महत्येचे कारण तिचा बॉयफ्रेंड आणि तिच्या नात्यातील तणाव होते असे सांगण्यात येते. तर असेही सांगितले जाते की तिच्या कुटुंबासोबत तिचे संबंध चांगले नव्हते. प्रत्युषाने 1 एप्रिल 2016 साली मुंबईतील राहत्या घरी आत्महत्या केली होती. 
 
 पुढच्या स्लाईडवर पाहा, प्रत्युषा बॅनर्जीच्या शेवटच्या बर्थ डेचे फोटोज्..
 
बातम्या आणखी आहेत...