आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kangana Ranaut And R Madhavan At Masterchef Grand Finale

मास्टर शेफ : कंगना-माधवनने बनवली पानीपुरी, टीव्ही स्टार्सने दिला परफॉर्मन्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(परफॉर्म करताना गुरमीत चौधरी-देबिना बॅनर्जी, डावीकडे आर माधवन, रणवीर बरार आणि कंगना राणावत)
मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत काल (12 एप्रिल) आर माधवनसोबत 'मास्टर शेफ' या रिअॅलिटी शोच्या सेटवर पोहोचली होती. तिने येथे 'तनु वेड्स मनु रिटर्न्स' या आगामी सिनेमाचे प्रमोशन केले. 'मास्टर शेफ' खाद्यपदार्थ बनवण्याचा एक खास शो आहे. यावेळी कंगना आणि माधवन यांच्यात पानी पुरी बनवण्याची स्पर्धा लागली होती. कंगनाने या स्पर्धेत माधवनला पराभूत केले.
त्यानंतर कंगना आणि माधवन यांनी शोचे परिक्षकांना पानी पुरी खाऊ घातली. कंगना आणि माधवन असलेला हा एपिसोड 'मास्टर शेफ'चा ग्रँड फिनाले असणार आहे. या शूटिंगदरम्यान गुरमीत चौधरी आणि देबिना बॅनर्जीसारखे टीव्ही स्टार्सने परफॉर्मन्स दिला.
नोट: 'तनु वेड्स मनु रिटर्न्स' 2011मध्ये रिलीज झालेल्या 'तनु वेड्स मनु'चा सीक्वल आहे. आनंद एल राय दिग्दर्शित हा सिनेमा 29 मे 2015 रोजी रिलीज होणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा 'मास्टर शेफ'च्या ग्रँड फिनालेचे खास फोटो...